15 ऑगस्ट राशिफळ :धनु

धनु
आजचा दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत दिवस घालवण्याची योजना आखाल. घरी आनंद राहील. वैवाहिक जीवनात रोमान्स वाढेल. प्रेमसंबंधासाठी दीनमान चांगले आहे. कामात चढ-उतार होतील. पाठीमागे कुणाबद्दलही वाईट बोलू नका.