15 सप्टेंबर राशीफळ : सिंह

सिंह
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामासाठी दिवस खुप चांगला आहे. आरोग्यात सुद्धा चांगली सुधारणा होईल. प्रेमी युगलांसाठी दिवस मस्त आहे. प्रिय व्यक्ती आज शक्यतो तुम्हाला कोणत्याही बाबतीत नकार देणार नाही, त्यामुळे मनातील गोष्ट बिनधास व्यक्त करू शकता. आजचा थोडा चिंतेचा असला तरी जसजसा दिवस पुढे सरकेल चिंत कमीकमी होत जातील. त्यानंतर परिस्थिती तुमच्या नियंत्रणात असेल. वैवाहिक जीवन आनंददायी असेल. नात्यात रोमान्स अनुभवाल.