15 फेब्रुवारी राशिफळ : सिंह

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सिंह : आज तुम्हाला खुप कष्ट करावे लागतील. तुम्ही मनापासून आनंदी व्हाल. आंतरिक शक्ती वाढल्याने कामात यश मिळेल. प्रेमसंबंधात दिवस साधारण आहे. वैवाहिक जीवनात चांगली वेळ आहे. कुटुंबाकडून धनलाभ होऊ शकतो. शिक्षणात चांगले परिणाम दिसून येतील. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. खर्च वाढतील.