15 फेब्रुवारी राशिफळ : तुळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – तुळ : आज तुम्ही खुप आनंदी रहाल. यामुळे कामामध्ये यश मिळेल. कुटुंबातही आनंद राहिल. कामातही चांगले परिणाम दिसून येतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी चांगली चर्चा होईल. प्रेमसंंबंधात आज थोडी निराशा पदरी पडू शकते. प्रिय व्यक्तीशी एखाद्या गोष्टीवरून नाराजी होऊ शकते. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

You might also like