15 फेब्रुवारी राशिफळ : मीन

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  मीन : आज एखादी नवीन वस्तू खरेदी कराल, जी तुमचे सौंदर्य वाढवेल. स्वतावर जास्त लक्ष द्याल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. एकमेकांना समजून घ्याल. उत्पन्न वाढेल. मन एखाद्या गोष्टीत गोंधळल्यासारखे होईल. ज्यामुळे कामावर परिणाम होईल. कुटुंबाचे वातावरण चांगले राहिल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे.

You might also like