15 फेब्रुवारी राशिफळ : वृश्चिक

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  वृश्चिक : आज तुमचे खर्च खुप वाढतील. मात्र, सायंकाळनंतर खर्च कमी होईल. मन मजबूत होईल. तणावातून मुक्ती मिळेल. प्रवास टाळणे योग्य राहिल. कुटुंबात भांडणे होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील छोट्यांकडून फायदा मिळेल. तुम्ही बिझनेसमध्ये एखादी नवी रणनिती बनवू शकता. याचा मोठा लाभ होईल. उत्पन्न वाढेल. प्रेमसंबंधात प्रेम मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे आजारी पडणे त्रासदायक ठरू शकते.

You might also like