15 फेब्रुवारी राशिफळ : वृषभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – वृषभ : आजचा तुमचा दिवस कष्ट करण्याचा असेल. प्रयत्न केल्यानंतर यश मिळेल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. कुटुंबातील वातावरण ठिक राहिल. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. प्रेमसंबंधात सुख मिळेल. चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे आरोग्य बिघडेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. दूरच्या प्रवासाला जाऊ शकता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like