15 फेब्रुवारी राशिफळ : कन्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कन्या : आज तुम्हाला पैशांचा लाभ होईल. मेहनतीचे फळ मिळेल. बॉस भेट देऊ शकतो. कुटुंबात आनंद राहिल. नोकरीत जास्त मेहनत करावी लागेल. दुसर्‍या नोकरीची संधी मिळू शकते. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रेम मिळेल. प्रेमसंबंधात प्रपोज केल्यास आज यश मिळू शकते.