16 जुलै राशिफळ : मेष

मेष
आजचा दिवस उत्तम आहे. कामात यश मिळेल. पैसा येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. खर्च कमी होईल. भाग्याची मजबूत साथ लाभल्याने कामे होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबात एखादे शुभ कार्य होईल. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस चांगला आहे. मित्रांसोबत आपल्या मनातील गोष्ट शेयर कराल.