16 सप्टेंबर 2020 राशीफळ : तुळ

तुळ
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढीमुळे मन आनंदित होईल. मित्र व नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवन समाधानकारक असेल. कामात लक्ष केंद्रित करणे आवश्यक असेल. अनावश्यक चर्चा टाळा. विवाहित लोकांच्या जीवनासाठी दिवस चांगला आहे. प्रेमात प्रिय व्यक्तीची मनःस्थिती पाहिल्यानंतरच पुढचे बोला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like