16 सप्टेंबर 2020 राशीफळ : वृश्चिक

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. कामाकडे पूर्ण लक्ष द्या, चांगले परिणाम मिळतील. आरोग्य कमजोर होऊ शकते. विरोधकांवर मात कराल. विवाहित लोकांचे जीवन आनंदी असेल. जोडीदाराबरोबर कुठेतरी जाण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस खूप सुंदर आहे. तासनतास बोलून एकमेकांच्या गोष्टी जाणून घ्याल.