17 फेब्रुवारी राशिफळ : कुंभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कुंभ : आज प्रेमभावनेची जाणी होईल आणि प्रिय व्यक्ती तसेच कामातील सहकारी यांच्याशी प्रेमाने वागाल. यामुळे ताजेतवाने वाटले. कामात आजचा दिवस तुमच्या बाजूने असेल आणि कामही यशस्वीपणे पूर्ण कराल. बॉससुद्धा कामाची स्तुती करेल. एखाद्या दूरच्या प्रवासाला जाण्याचे नियोजन करू शकता. आर्थिकदृष्ट्या दिवस थोडा कमजोर आहे. कारण खर्च अचानक वाढेल. प्रेमसंबंधात दिवस अनुकूल आहे. काहीजण आपल्या प्रिय व्यक्तीला विवाहासाठी प्रपोज करू शकतात. वैवाहिक जीवनासाठीही आजचा दिवस चांगला आहे.