17 फेब्रुवारी राशिफळ : मिथुन

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी कमजोर असू शकतो. आरोग्यदेखील कमकुवत राहू शकते. मानसिकदृष्ट्या आपण तणावात रहाल. साडेसातीचा प्रभाव तुमच्यावर दिसेल आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रभावहिन होईल. वैवाहिक जीवनात चांगले परिणाम दिसतील. जोडीदार धार्मिक आचरण करेल आणि कुटुंबात एखादा पूजाविधी होऊ शकतो. वैवाहिक आयुष्यात सासरच्यांना भेटणे टाळावे, कारण भांडणे होऊ शकतात आणि त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते. प्रेमसंबधात आजचा दिवस खूप अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या विरोधकांवर कुरघोडी कराल. नोकरीसाठी दिवस अनुकूल राहील.

You might also like