17 फेब्रुवारी राशिफळ : सिंह

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सिंह : दिवसाची सुरुवात सिंह राशीच्या लोकांसाठी थोडी कमकुवत असू शकते, कारण आज तुम्ही मानसिकदृष्ट्या थोडे कमजोर असाल आणि आरोग्यही बिघडू शकते. सांधेदुखी किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या त्रास देऊ शकते. एखाद्या जुन्या गोष्टीसाठी खुप खर्च होऊ शकतो. आज कोणत्याही वादात अडकणे टाळा. विवाहितांसाठी आजचा दिवस चांगला असेल तुमचे जीवनावरील प्रेम वाढेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीबरोबर धार्मिक विषयावर चर्चा कराल. यामुळे दोघांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल. नोकरीत केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घ्या.