17 फेब्रुवारी राशिफळ : तूळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – तुळ : आजचा दिवस तुमच्यासाठी चढ-उताराचा असेल. कौटुंबिक जीवनात एखादी नवीन गोष्ट समोर येईल किंवा एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम तुमच्या कामावर होईल, मात्र मनोबल चांगले असल्याने काम पूर्ण कराल. विचार न करता बोलणे त्रासदायक ठरू शकते. प्रेमसंबंधात दिवस अनुकूल आहे, कुटुंबाकडून प्रेम मिळेल. विवाहितांना दिवस अनुकूल आहे, परंतु जोडीदार एखाद्या प्रवासासाठी जाऊ शकतो आणि ही एखादी तीर्थयात्रा देखील असू शकते. तुम्ही सुद्धा त्याच्याबरोबर जाऊ शकता.

You might also like