17 फेब्रुवारी राशिफळ : वृषभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – वृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असल्याचे संकेत आहेत. कारण आज भाग्याची साथ मिळेल. काही लोकांना मनाप्रमाणे स्थानांतरणाची संधी मिळाल्याने आनंद वाढेल. भाग्य प्रबळ राहिल, यामुळे बिघडलेली कामे देखील होतील. धनप्राप्तीमुळे मन प्रसन्न राहिल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. कुटुंबात आनंद राहिल. धनप्राप्ती होईल. वैवाहिक जीवनात तणाव राहू शकतो. व्यवसायाच्या संदर्भात प्रचंड लाभाचे योग आहेत. धार्मिक आचरण कराल आणि त्या संबंधित खर्च कराल. प्रेमसंबंधात दिवस कमजोर राहिल.

You might also like