18 फेब्रुवारी राशिफळ : कुंभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कुंभ : कार्यक्षेत्रात आज जास्त डोकं लावण्याची गरज पडणार आहे. कारण काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून वेळेची मागणी होऊ शकते. कारण कौटुंबिक अडचणी असणार आहेत, त्या तुम्हाला सोडवाव्या लागतील, त्यांची मागणी पूर्ण करावी लागेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आरोग्य बिघडू शकते. ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या तणावात रहाल. आजच्या दिवशी डोकं शांत ठेवून पुढील वाटचाल करा. तरच परिस्थितीवर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. प्रवासासाठी दिवस फार चांगला नाही.

You might also like