18 फेब्रुवारी राशिफळ : कर्क

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कर्क : आजचा दिवस संमिश्र अनुभव घेऊन आला आहे. व्यापारासाठी केलेल काम यश देईल. वैवाहिक जीवनात आश्चर्यकारकरित्या प्रेम आणि आकर्षण वाढेल. जोडीदार रोमँटीक मूडमध्ये राहील. उत्पन्न वाढेल. परंतु, कौटुंबिक जीवनात काही प्रमाणात अशांतता राहिल्याने तुमचे मन तेवढे प्रसन्न असणार नाही. विरोधकांना घाबरण्याची गरज नाही. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

You might also like