18 फेब्रुवारी राशिफळ : मिथुन

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मिथून : आजचा दिवस आरोग्याच्या बाबतीत खुपच कमजोर आहे, यासाठी काळजी घ्या आणि आजारांपासून बचाव करा. धनहानी होण्याची शक्यता आहे. पैशांची गुंतवणूक करू नका. जुगारात पैसे कमावल्याने मन दुखी होऊ शकते. कार्यक्षेत्रात चढ-उताराची स्थिती राहिल. वैवाहिक जीवनात थोडे सुख मिळेल. प्रेमसंबंधात आजचा दिवस सामान्य आहे.