18 फेब्रुवारी राशिफळ : धनु

पोलीसनामा ऑनलाईन टीम – धनु : आजचा दिवस खुप महत्वपूर्ण राहिल. कार्यक्षेत्र तुमचे लक्ष वेधून घेईल तर दुसरीकडे कुटुंबालाही तुमची आवश्यकता वाटेल. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वादाची शक्यता आहे. जेवणाकडे योग्य लक्ष न दिल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. वैवाहिक जीवनात थोडा राग राहिल. जोडीदारही रागातच राहिल्याने वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंधात आजचा दिवस अनुकुल आहे. आजचा दिवस चांगला करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडून सर्व प्रयत्न कराल.