19 फेब्रुवारी राशिफळ : कुंभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कुंभ : तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामात तुमचा प्रभाव राहिल आणि बॉसशी संबंध सुधारतील. तुमचे उत्पन्न वाढेल. व्यापारासाठी केलेला प्रवास यश देईल. उत्पन्न वाढेल. प्रेमात तुम्ही नशीबवान रहाल आणि भरपूर प्रेम मिळेल. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या माध्यमातून लाभ मिळण्याचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात थोड्या समस्या जाणवतील.