19 फेब्रुवारी राशिफळ : मिथुन

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मिथुन : तुमच्यासाठी आजचा दिवस ठिक आहे. तुमच्या दाम्पत्य जीवनात तणावातही प्रेमाच्या गोड गोष्टी होतील. तुमच्या नात्यातील जवळीक वाढेल. प्रेमसंबंधात आजचा दिवस खुप चांगला आहे. कार्यक्षेत्रातही आज तुम्ही काहीतरी चांगले काम कराल, यामुळे तुमची प्रशंसा होईल. व्यापारासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. आरोग्य कमजोर राहिल. विरोधकांना तुम्ही नमवाल. मानसिकदृष्ट्या तणाव जाणवेल.