19 फेब्रुवारी राशिफळ : सिंह

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सिंह : तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढेल. खर्च कमी होतील. सुख-सुविधांमध्ये दिवस व्यतीत कराल. प्रिय जोडीदारा बरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुटुंबात एखाद्या ज्येष्ठाचे आरोग्य बिघडू शकते. तुमची इच्छापूर्ती होईल. कामात खुपकाही शिकण्यास मिळेल. विचारपूर्वक काम करावे लागेल.