19 फेब्रुवारी राशिफळ : मीन

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मीन : तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे, परंतु थोडी आव्हाने राहतील. तुमची बुद्धी उपयोगी पडेल. पैशाच्या बाबतीत आजचा दिवस खुप चांगला आहे. वडीलांचे आरोग्य बिघडू शकते. परंतु नंतर आरोग्य ठिक होईल. कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल वेळ आहे. प्रेमसंबधात प्रेममय दिवस आहे. प्रिय व्यक्तीचे पूर्ण साथ मिळेल. दाम्पत्य जीवनात तणावाला तोंड द्यावे लागेल.