19 फेब्रुवारी राशिफळ : धनु

पोलीसनामा ऑनलाईन टीम – धनु : आजचा दिवस चढ-उताराचा आहे. खर्च वाढतील, परंतु उत्पन्नही वाढेल. आरोग्य कमजोर राहू शकते. मानसिक तणावातून आता मुक्ती मिळण्याची वेळ आली आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, अपघाताची शक्यता आहे. दाम्पत्य जीवनात स्थिती चांगली होईल आणि तुम्ही एकमेकांच्या जवळ याल. कौटुंबिक जीवन चांगले राहिल. प्रेमसंबंधात कडवटता येऊ शकते.