19 फेब्रुवारी राशिफळ : वृश्‍चिक

पोलीसनामा ऑनलाईन टीम – वृश्‍चिक : आजचा दिवस धनाच्या बाबतीत खुप अनुकूल राहिल. तुम्हाला धनलाभ होण्याचे योग आहेत. सासरच्यांकडून एखादी शुभवार्ता मिळू शकेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी होऊ शकता. आपल्या रागावर नियंत्रण ठेवल्यास यश तुमच्या सहज हाती येईल. कामातील स्थिती तुमच्या बाजूने राहिल. कुटुंबात छोट्यांकडून सुख मिळेल. दाम्पत्य जीवनात आजचा दिवस अनुकूल राहणार आहे. प्रेमसंबंधात आपल्या प्रिय व्यक्तीकडे प्रेम व्यक्त कराल. यामुळे आनंद मिळेल.