20 फेब्रुवारी राशिफळ : कुंभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कुंभ : तुमचे उत्पन्न वाढेल, यामुळे आनंद होऊ शकता. परंतु, दुपारनंतर खर्च वाढतील. उत्पन्न कमी होईल, मानसिक तणाव जाणवेल. यामुळे खर्चावर लक्ष देणे तुमच्यासाठी चांगले राहिल. एखादा फायद्याचा सौदा होईल. प्रेमसंबंधात आजचा दिवस चढ-उताराचा आहे. दाम्पत्य जीवनात स्थिती तुमच्याबाजून राहिल आणि नाते चांगले राहिल. कामात चांगले परिणाम दिसून येतील.

You might also like