20 फेब्रुवारी राशिफळ : कर्क

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कर्क : तुमच्यासाठी आजचा दिवस चढ-उताराचा राहिल. दुपारपर्यंत स्थिती बिकट राहू शकते. तुमचे आरोग्यही बिघडू शकते. खर्च वाढले. कुणाशी तरी वादविवाद होऊ शकतो. परंतु, दुपारनंतर वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. जोडीदाराबद्दल तुमचे विचार चांगले होतील. प्रकृतीतही सुधारणा होईल. कामात चांगले परिणाम दिसून येतील आणि मेहनतीचे फळ मिळेल. प्रेमसंबंधात दिवस बरा आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि एखाद्या प्रवासाठी प्रिय व्यक्तीसोबत जाऊ शकता.