20 फेब्रुवारी राशिफळ : सिंह

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सिंह : आजच्या दिवसाची सुरूवात खुप चांगली होईल. संततीचे सहकार्य मिळेल. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष लागेल. जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर प्रेमसंबधात आजचा दिवस खुप चांगला आहे. तुमचे प्रेम वाढेल. कामासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. कारण तुमचे मन दुसरीकडे लागलेले असेल. मन न लागल्याने कामात अडचणी येऊ शकतात. दुपारनंतर स्थिती बदलेल. दुपारनंतर जोडीदाराची संबंध चांगले ठेवा.