20 फेब्रुवारी राशिफळ : तूळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : तुळ : आजचा दिवस आव्हानांचा असेल. दुपारपर्यंत एखाद्या प्रवासाचा योग आहे. हा प्रवास तुमच्यासाठी अनुकूल ठरणार नाही, यामुळे सावधानता बाळगा. आरोग्य कमजोर राहू शकते. कुटुंबातील छोट्यांसोबतचे संबंध बिघडू शकतात. परंतु, दुपारनंतर स्थितीत थोडा बदल होईल. कुटुंबाकडे लक्ष द्या. घरगुती खर्च वाढेल. कुटुंबात आईशी तुमच्या संबंधाबाबत आजचा दिवस विशेष महत्वपूर्ण आहे. तिचे आरोग्य बिघडू शकते. लक्ष द्या. प्रेमसंबंधात आजचा दिवस ठिक आहे. वैवाहिक जीवन चांगले करण्यासाठी प्रयत्न करा.

You might also like