20 फेब्रुवारी राशिफळ : वृषभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : वृषभ : आजचा दिवस दूपारपर्यंत कमजोर आहे. मानसिक तणाव राहिल. कामामध्ये अडथळे येतील, परंतु दुपारनंतर स्थिती बदलेल आणि तुमचे भाग्य प्रबळ होईल, ज्यामुळे चांगले परिणाम दिसून येतील. दूरच्या प्रवासात लाभ मिळेल. दूरचा प्रवास भाग्य वाढवेल. व्यापारात लाभ होईल. आरोग्यही चांगले राहिल. विवाहितांच्या जीवनात तणाव राहू शकतो. प्रेमसंबंधात चांगले परिणाम दिसून येतील.