20 फेब्रुवारी राशिफळ : कन्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कन्या : तुमचा आजचा दिवस दुपारपर्यंत खुप चांगला आहे. त्यानंतर अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील लोकांचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आरोग्य बिघडेल. तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळेल. कामात चांगले परिणाम मिळतील. दुपारनंतर एखाद्या अनावश्यक भितीमुळे मन त्रस्त राहिल. तुमचा मानसिक तणाव वाढेल. प्रेमसंबधात आजचा दिवस अनुकूल नाही, वाद होऊ शकतो. जे विवाहित आहेत, त्यांना सुख मिळेल. कामात खुप मेहनत करावी लागेल.