20 मे राशिफळ : कर्क

कर्क
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. यासाठी पूर्ण लक्ष कामावर केंद्रीत करा. कामात खुप मेहनत करावी लागेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. आई-वडीलांकडून सूख मिळेल. आरोग्य थोडे कमजोर राहण्याची शक्यता आहे. जास्त व्यग्र राहू नका आणि स्वतासाठी वेळ काढा. प्रेमसंबंधात एखादी नवी गोष्ट आनंदाचे कारण ठरेल. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला एखादी भेट देऊन खुश करू शकता.