20 मे राशिफळ : मिथुन

मिथुन
आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. इन्कमच्या बाबतीत आज खुपच लकी ठरू शकता. मानसिक आनंद मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत समाधानाचे क्षण घालवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. संततीकडून सूख मिळाल्याने आनंद वाटेल. एखाद्या कलात्मक कामात हात टाकल्यास त्यामधून पैसे सुद्धा मिळवू शकता.