21 फेब्रुवारी राशिफळ : मकर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मकर – तुमच्या खर्चात वाढ होईल. दाम्पत्य जीवनात आनंद राहिल. जोडीदार आवश्यक कामासाठी दूर जाऊ शकतो. तुम्हाला त्याची उणीव भासेल. मानसिकदृष्ट्या थोडा तणाव जाणवू शकतो. कुटुंबाचे वर्तन चांगले राहिल आणि कुटुंबातील सदस्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. धनलाभही होईल. परंतु, खर्च जास्त वाढेल. प्रेमसंबधात तुमची प्रिय व्यक्ती एखाद्या गोष्टीवरून राग व्यक्त करू शकते.

You might also like