21 फेब्रुवारी राशिफळ : धनु

पोलीसनामा ऑनलाईन टीम : धनु – तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. कामात लक्ष लागेल. परंतु, गोंधळाची स्थिती राहिल. कामाला प्रथम महत्व द्या. एखादे महत्वाचे काम अडकू शकते. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात काही अडचणी येऊ शकतात. प्रवास चांगला होईल. कुटुंबाचे वातावरणही तुमच्या बाजूने राहिल. कामात जास्त मेहनत करावी लागेल.