21 फेब्रुवारी राशिफळ : वृषभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : वृषभ- तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. विशेष करून मानसिक त्रास राहिल आणि शारीरीक त्रास सुद्धा होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या, खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. दिनचर्यचे पालन करा. पैशाच्या बाबतीत गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला नाही. दाम्पत्य जीवनात स्थिती अनुकूल नाही, परंतु कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात चढ-उतार राहिल. तरीसुद्धा चांगले परिणाम दिसून येतील. प्रेमसंबंधात आजचा दिवस अनुकूल आहे.