21 मार्च राशीफळ : धनु

धनु
आजचा दिवस सामान्य आहे. आरोग्य चांगले राहील, परंतु एखाद्या गोष्टीवरून तुम्ही ताठर राहील्याने अडचणी वाढू शकतात. कामात आणखी लक्षपूर्वक काम करावे लागेल, तेव्हाच चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य राहील. दाम्पत्य जीवनात तणाव कायम राहील. कुटुंबातील वातावरण सुखशांती देईल. गाडी चालवताना सावधगिरी बाळगा.

You might also like