22 फेब्रुवारी राशिफळ : कुंभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कुंभ : आजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. कुटुंबातील लोकांचा सहवास लाभेल. त्यांच्यासोबत एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. प्रेमसंबंधात यश मिळेल. नवनवीन क्रिएटिव्हिटीने प्रिय व्यक्तीचे मन जिंकाल. उत्पन्न वाढेल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. धनवृद्धी होईल आणि मानसिकदृष्ट्याही तुम्ही मजबूत रहाल. दाम्पत्य जीवन आनंदी राहिल.