22 फेब्रुवारी राशिफळ : कर्क

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाही. चांगले परिणाम येण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतील. खर्च वाढतील. आरोग्य कमजोर राहिल. इच्छा नसताना प्रवास करावा लागू शकतो. व्यापारात चढ-उताराची स्थिती राहिल. नोकरदारांना चांगले परिणाम दिसून येतील. धनहानी आणि धनलाभ दोन्हीचे योग आहेत. प्रेमसंबंधात वादविवाद होतील. कौटुंबिक जीवनात शांतता राहिल.

You might also like