22 फेब्रुवारी राशिफळ : मकर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मकर : आजचा दिवस जास्त शुभ नाही. आरोग्य बिघडू शकते. खर्चात अचानक वाढ होऊ शकते. कामात अधिक मेहनत करावी लागेल, तेव्हाच थोडे यश मिळेल. जास्त मेजनत करणे जरूरी आहे. कुटुंबात वातावरण ठिक राहिल. प्रॉपर्टीमधून लाभ मिळेल. प्रेमसंबंधात दिवस सामान्य आहे. विरोधकांना तोंड द्याल. धार्मिक कार्य कराल.