22 फेब्रुवारी राशिफळ : सिंह

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सिंह : आजच्या दिवशी आकांक्षा आणखी वाढवाल. उत्पन्नात वाढ झाल्याने मन आनंदित होईल. कौटुंबिक जीवनात वादविवाद होऊ शकतात. हा वाद तुमच्या बाजूने राहिल. व्यापारात आज यश मिळेल आणि एखादा व्यवहार तुमच्या हाती लागेल. व्यापारात चांगला लाभ होईल. सासरच्या लोकांची भेट घ्याल. एखाद्या कार्यक्रमात जाऊ शकता. भाग्य प्रबळ असल्याने एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यात यश येईल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. दाम्प्त्य जीवनातही आनंद राहिल.