22 फेब्रुवारी राशिफळ : वृश्चिक

पोलीसनामा ऑनलाईन टीम : वृश्चिक : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे, असे म्हणता येणार नाही. कारण आज आरोग्यही बिघडलेले राहू शकते तसेच मानसिक दबावसुद्धा जाणवू शकतो. कामात यश मिळेल. मित्रांशी वाद होऊ शकतात. कुटुंबातील वातावरण तुम्हाला शांती आणि समाधान देऊ शकते. कुटुंबातील लोक तुम्हाला सहकार्य करतील. प्रेमसंबंधात आजचा दिवस खुप चांगला आहे. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. दाम्पत्य जीवनासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. नोकरदारांनी विचारपूर्वक पुढे जावे. व्यापारात चांगले परिणाम दिसून येतील.

You might also like