22 जून राशीफळ : मेष

मेष
आजचा दिवस चांगला आहे. एखाद्या कामानिमित्त प्रवास कराल. मित्रांसमवेतही वेळ घालवाल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात समरस व्हाल. कामात खूप चांगले परिणाम मिळतील. उर्जा जास्त जाणवेल. कामात यश मिळेल.