22 मे राशिफळ : मेष

मेष
आजचा दिवस खुप चांगला आहे. इन्कम वाढेल, कुटुंबात आनंद राहील. कामात मेहनतीला यश मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. भाग्याची साथ लाभल्याने कामातील अडचणी दूर होतील. धर्म-कर्माच्या कामात पुढे राहाल, पुजाअर्चा करण्यात मन लागेल.