22 मे राशिफळ : कर्क

कर्क
दिवस मध्यम फलदायी आहे. इन्कममध्ये वाढ झाल्याने मन आनंदी राहील. कामात चांगला धनलाभ होईल. मात्र कामात लक्ष द्यावे लागेल. वेळ वाया घालवू नका. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीला खुश कराल. कुटुंबाचे वातावरण चांगले राहील. शत्रूंपासून सावध राहा. आरोग्याकडे लक्ष द्या, आजारी पडू शकता.