22 मे राशिफळ : अमावस्येच्या दिवशी कुणाला राहावे लागेल सावध ?, कुणाला मिळतील चांगले परिणाम ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन

मेष
आजचा दिवस खुप चांगला आहे. इन्कम वाढेल, कुटुंबात आनंद राहील. कामात मेहनतीला यश मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. भाग्याची साथ लाभल्याने कामातील अडचणी दूर होतील. धर्म-कर्माच्या कामात पुढे राहाल, पुजाअर्चा करण्यात मन लागेल.

वृषभ
आजचा दिवस खुपच चांगला आहे. मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल. यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल. भाग्याची साथ लाभेल. आरोग्य कमजोर राहणार आहे. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. जोडीदाराची साथ लाभेल. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य राहील. कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष द्याल. त्यांना मनातील गोष्टी सांगाल.

मिथुन
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. खर्चात वाढ झाल्याने मन दुखी राहील. मात्र इन्कम वाढेल, ज्यातून छोटे खर्च करू शकता. प्रेमसंबंधासाठी दिवस खुप चांगला आहे. आज तुम्ही रोमँटीक मूडमध्ये राहाल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहील. कामात जास्त मेहनत करण्याची गरज आहे. व्यापारात लाभ होईल..

कर्क
दिवस मध्यम फलदायी आहे. इन्कममध्ये वाढ झाल्याने मन आनंदी राहील. कामात चांगला धनलाभ होईल. मात्र कामात लक्ष द्यावे लागेल. वेळ वाया घालवू नका. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीला खुश कराल. कुटुंबाचे वातावरण चांगले राहील. शत्रूंपासून सावध राहा. आरोग्याकडे लक्ष द्या, आजारी पडू शकता.

सिंह
आजचा दिवस सामान्य आहे. काम पूर्ण कराल. कुटुंबाचे वातावरण चांगले राहील. प्रेमसंबंधात काही अडचणी येऊ शकतात. प्रिय व्यक्ती तुमच्याशी भांडण करू शकते. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. व्यापारात जोडीदाराची साथ लाभेल. कुटुंबाच्या मदतीमुळे धनलाभ होईल. नोकरीत बदलीचे योग आहेत. आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा.

कन्या
दिवस खुप चांगला आहे. भाग्याची साथ मिळाल्याने कामात यश मिळेल. सुख मिळवण्यासाठी जास्त खर्च कराल. यामुळे आर्थिकस्थिती बिघडू शकते. गुप्त पद्धतीने केलेल्या खर्चामुळे तुमची सामाजिक प्रतिमा बिघडू शकते. कुटुंबातील वातावरण थोडे अशांत राहू शकते. कामात अधिक लक्ष आणि मेहनत जरूरी आहे. विरोधकांपासून सावध राहा. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

तुळ
आजचा दिवस आंशिक यशदायक आहे. प्रकृती कमजोर राहील. यामुळे काही अडचणी येऊ शकतात. कामात चढ-उतार राहील. भाग्याची साथ नसल्याने कामात सावध राहा. प्रेमसंबंधात अडचणी येऊ शकतात. कुटुंबापासून दूर राहणे अडचणीचे ठरू शकते. वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमान्सचे क्षण येतील. व्यापार करत असाल तर व्यापार वाढेल, धनलाभ होईल.

वृश्चिक
आजचा दिवस शानदार आहे. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. जोडीदाराबाबत प्रेम दर्शवण्याची संधी मिळेल. कुटुंबातील वातावरण आशादायक राहील. करियरच्या बाबतीत दिवस चांगला आहे. कामात केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. भाग्याची वाट पाहण्यापेक्षा मेहनत करा. प्रेमसंबंधात आज काही चांगले अनुभव मिळतील. प्रिय व्यक्तीशी जवळीक वाढेल.

धनु
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. प्रकृती कमजोर राहील आणि आजारी पडू शकता. खर्चात वाढ होईल. कामात चांगले परिणाम मिळतील. कामातील सहकार्‍यांशी चांगले वागा. कुटुंबात थोडा तणाव राहू शकता. प्रेमसंबंधात प्रेम आणि रोमान्सची संधी मिळेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस खुप सामान्य राहील. रागावर नियंत्रण ठेवणे चांगले राहील. कामात यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत आवश्यक आहे.

मकर
आजचा दिवस खुप चांगला आहे. संततीची कामे मार्गी लावाल, संततीकडून सुख मिळेल. मन आनंदी राहील. इन्कम वाढेल. कुटुंबाचे वातावरण आनंदमय राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. खर्च वाढतील, ज्यावर लक्ष द्यावे लागेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस खुप चांगला आहे. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता.

कुंभ
आजचा दिवस खुप चांगला आहे. पूर्ण लक्ष कुटुंबाकडे राहील. घरखर्चाकडे लक्ष द्याल. इन्कम वाढेल. पॉपर्टीतून लाभ होईल. संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. कामात प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात वाढ होईल. खर्च थोडे वाढतील, पण इन्कम झाल्याने चिंता रहाणार नाही. आरोग्यात सुधारणा होईल. दाम्पत्य जीवन चांगले राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. जुन्या मित्राशी बातचीत केल्याने मन आनंदी होईल. जीवनात नाविन्य येईल.

मीन
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. प्रवासाचे योग आहेत, पण प्रवास करू नका. धनलाभ होईल. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होईल. परंतु, यापासून दूर राहाणे चांगले आहे. वैवाहिक जीवनासाठी दिवस कमजोर आहे. प्रेमसंबंधात आज परीक्षा होऊ शकते, यासाठी सावध राहा. कामात खुप चांगले परिणाम मिळतील. तुमचे मनोधैर्य वाढेल. कमी वेळात काम करून आपली क्षमता दाखवाल.