22 मे राशिफळ : मिथुन

मिथुन
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. खर्चात वाढ झाल्याने मन दुखी राहील. मात्र इन्कम वाढेल, ज्यातून छोटे खर्च करू शकता. प्रेमसंबंधासाठी दिवस खुप चांगला आहे. आज तुम्ही रोमँटीक मूडमध्ये राहाल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहील. कामात जास्त मेहनत करण्याची गरज आहे. व्यापारात लाभ होईल..