23 फेब्रुवारी राशिफळ : मेष

मेष
तुमच्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. परंतु कामाच्या ठिकाणी कुणाशीही भांडण करू नका. कारण आज तुम्हाला अपमानाचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य कमजोर राहिल्याने काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. भाग्याची साथ मिळेल, कारण भाग्य मजबूत आहे. एखाद्या तिर्थयात्रेसाठी जाऊ शकता. कुटुंबाचे वातावरण त्रासदायक ठरू शकते. उत्पन्न वाढेल. प्रेमसंबंधात दिवस खुप चांगला आहे.