23 फेब्रुवारी राशिफळ : मकर

मकर
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. कारण आज तुमचे उत्पन्न वाढेल. तुमचा व्यापारही वाढेल. प्रेमसंबंधात आजचा दिवस खुप चांगला आहे. आज एखाद्या मित्राला मनातील गोष्ट सांगाल, जो तुमचा खुप खास मित्र असेल. दाम्पत्य जीवनात आज निराशेचा सामना करावा लागू शकतो. तणावाची स्थिती राहू शकते. कामात प्रयत्नांमुळे यश मिळेल. सहकारी मदत करतील. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कारण आज तुमचे आरोग्य बिघडू शकते.